Ferfar #14520 · वाळकी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 994
- Talathi
- मनोज बन्सी मिसाळ
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र /कावि/कुका 2 /आरटी एस /37/2025
आदेश दिनांक : 21/09/2026
मा तहसीलदार साहेब अहिल्यानगर यांचे कडील आदेश क्र क्र /कावि/कुका 2 /आरटी एस /37/2025 व दि 21/09/2026 अन्वये मौजे वाळकी येथील गट क्र 994 मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 नुसार खालीलप्रमाणे दुरुस्ती आदेश -
महादेव श्रीधर कासार यांना क्षेत्र 0.1100 हे आर व रामदास कुशाभाऊ कासार यांना क्षेत्र 0.1200 हे आर व पो ख 0.0250 हे आर अशी दुरुस्ती करणेत येत आहे.
आदेशने नोंद