Ferfar #14541 · वाळकी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026
श्री.गौरव सदाशिव वाघ यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 110,143 चे ७/१२ सदरी गौरव सदाशिव वाघ अ पा क आई सुनिता करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.