सातबारा Watch

← रुई छत्तीसी

Ferfar #6029 · रुई छत्तीसी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
660
Talathi
शेख समीर रशीद
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक आ‍ॅफ इंडिया शाखा रुईछत्तीसी, ता.जि.अहमदनगर गहाणखत लिहुन देणार : धनाजी त्रिंबक गोरे रा. रुई छत्तीसी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7833-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 460802.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 660 क्षेत्र 1.7850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी त्रिंबक गोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 460802.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.