सातबारा Watch

← हातवळण

Ferfar #3497 · हातवळण

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
164
Talathi
अरुण शंकर देवकर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 खातेदार: अनिता प्रेमराज नवसुपे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मठपिंप्री विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड मठपिंप्री यांचेकडून दिनांक 21/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मठपिंप्री वि.का.से. सह सो. यांचेकडील पत्र दि. 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.