सातबारा Watch

← नवनागापुर

Ferfar #8946 · नवनागापुर

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
94/3/प्लॉट27
Talathi
गणेश भाऊसाहेब आगळे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :खरेदी माहिती मिळालेचा दिनांक :-12/10/2026 लिहून देणार:-जनाबाई पंढरीनाथ गुंजाळ रा.नवनागापूर (खाता क्रमांक 2223)याचे गट/सर्व्हे क्रमांक 94/3 मधील प्लॉट नं 27 याचे क्षेत्रफळ 160.00 चौ.मी.यापैकी लिहून देणार यांचा सामाईकातील अविभक्त हिश्याचा संपूर्ण पूर्व बाजूकडील 80.00 चौ.मी. खुला प्लॉट तुम्हास खरेदी दिला आहे. लिहून घेणार :-आकाश शिवाजी बेरड (खाता क्रमांक 36481)गट/सर्व्हे क्रमांक 94/3 मधील प्लॉट नं 27 याचे क्षेत्रफळ 160.00 चौ.मी.यापैकी लिहून देणार यांचा सामाईकातील अविभक्त हिश्याचा संपूर्ण पूर्व बाजूकडील 80.00 चौ.मी. हा खुला प्लॉट हि मिळकत यांना दुय्यम निबंधक दु.नि.अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6258 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणार्‍याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखला केले.