Ferfar #8965 · नवनागापुर
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/2अ/प्लॉट2, 95/2ब/प्लॉट3
- Talathi
- गणेश भाऊसाहेब आगळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
मा विशेष वसुली व विक्री अधिकारी अहिल्यानागर यांचे कडील आदेश जाक्रतापफे/783/सा.माळी/बोजा नोंद /सन2026 दि 13/10/2026 दिलेवरून मौजे नवनागापूर येथील
सर्व्हे क्रमांक 46/2अ/प्लॉट2 वर फेरफार क्रमांक 7499 ने घेतलेला बोजा दिनांक 13/07/2015 रोजी विशेष वसुली अधिकारी :- श्री. संत सावता माली ग्रा. बि. शेती सह. पत. मर्या. अहिल्यानगर चा विजय जगन्नाथ आडसुरे यांच्या नावे र.रु. 119550/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 95/2ब/प्लॉट3 वर फेरफार क्रमांक 7498 ने घेतलेला बोजा दिनांक 13/07/2015 रोजी विशेष वसुली अधिकारी :- श्री. संत सावता माली ग्रा. बि. शेती सह. पत. मर्या. अहिल्यानगर चा विजय जगन्नाथ आडसुरे यांच्या नावे र.रु. 119550/- कर्ज. वरील माने शामराव भानुदास करिता जामीनदार विजय जगन्नाथ आडसुरे याचे मिळकतीवरील जप्ती बोजा कमी करणेचा आदेश आलेवरून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला असे आदेशावरून नोंद