सातबारा Watch

← नागरदेवळे

Ferfar #21713 · नागरदेवळे

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
242/2/प्लॉट
Talathi
आदित्य एकनाथ निकम
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पद्मिनी ग्रामीण बिशेती सहकारी पतसंस्था., लासूर स्टेशन मर्या., गंगापूर, जि. छ. संभाजीनगर तर्फे व करीता दिगंबर शिवाजी टेमक गहाणखत लिहुन देणार : अर्शद मुसा सय्यद ,नसीम मुसा सय्यद रा. नागरदेवळे यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8297-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242/2/प्लॉट 3/2 क्षेत्र 0.6074 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्शद मुसा सय्यद ,नसीम मुसा सय्यद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 242/2/प्लॉट 3/2