सातबारा Watch

← नागरदेवळे

Ferfar #21759 · नागरदेवळे

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
121/4अ/3
Talathi
आदित्य एकनाथ निकम
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अहमदनगर तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या अहिल्यानगर यांच्याकडील आदेश क्रमांक- जावक.क्रमांक.ता.प.फे./वसुली/स्थावर/आदेश/कैलासपन/2024 दि 18/07/2024 प्रमाणे कर्जदार दतात्राय त्रिंबक बनकर यांनी कैलास ग्रा.बि.शे./नागरी सह.पतसंस्था मर्या यांच्याकडून घेतलेले कर्ज रु 425298 परतफेड न केल्याने जामीनदार अशोक लक्ष्मण कर्डिले यांच्या बाजूस दाखल केलेल्या गटावरील इतर हक्कांमध्ये वसुली कैलास ग्रा.बि.शे./नागरी सह.पतसंस्था मर्या अहिल्यानगर यांचे स्थावर मालमता जप्त असा शेरा घेण्यात आला असे.