Ferfar #45021 · भिंगार
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 351/1/प्लॉट63/1
- Talathi
- दिपाली अविनाश मेहेर
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ , मुंबई
लिहुन देणार : शेख तौसिफ आफाक , शेख सबा तौसिफ रा. भिंगार गट नंबर/ सर्वे नंबर 351/1/प्लॉट63/1 यांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ , मुंबई यांचेकडील पत्र जा.क्रमांक 0163 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.3940 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख तौसिफ आफाक ,शेख सबा तौसिफ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0163 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.