सातबारा Watch

← भिंगार

Ferfar #45052 · भिंगार

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
250/1अ
Talathi
दिपाली अविनाश मेहेर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : अपर तहसीलदार अहिल्यानगर आदेश क्रमांक : क्र.कावि/कुका/1369 आदेश दिनांक : 23/10/2026 महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 मधील 2017 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 58 सुधारणा अधिनियम 2017 अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या असून दि.15/11/1965 नंतर महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्यास अधिनियमाविरुद्ध झालेले व्यवहार नियमानुकुल करणेबाबत तरतुद करणेत आलेली आहे. त्यान्वये मौजे भिंगार येथील स.नं.250/1अ पैकी 0 हे 00.50 आर हि मिळकत सय्यद जलाल कासुमिया यांनी खरेदीने घेतलेली असून त्यांचे नाव 7/12 सदरी फेरफार क्र.9278 अन्वये दाखल झालेले असून सदर क्षेत्राचे हस्तांतरणाचा व्यवहार हा अधिनियमाच्या विरुद्ध झालेला असल्याने सय्यद जलाल कासुमिया यांनी सदर 0 हे 00.50 आर क्षेत्राचे सन 2020-21 चे बाजार पात्र मुल्य र.रु.1,67,500/ चे 25% र.रु.41,875/ शासकिय चलनाने भरलेले असलेने सय्यद जलाल कासुमिया यांचे मालकिचे 0 हे 00.50 आर क्षेत्र रहिवास प्रयोजनाकरिता नियमाधिन केले असे. आदेशावरून नोंद केली असे.