Ferfar #4495 · सोनगांव
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार धनलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.सोनगाव ता.राहुरी जि.अ.नगर
गहाणखत लिहुन देणार : भाऊसाहेब श्रीरंग कानडे रा. सोनगांव यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4730-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 351/1, 351/2 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब श्रीरंग कानडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.