Ferfar #4991 · माळेवाडी डुकरेवाडी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67
- Talathi
- वैभव लक्ष्मण सावंत
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : कम्युनिट्टी फायनन्स प्रा.लिमिटेड शा.अहमदनगर
लिहून घेणार : बाबुराव सोन्याबापू शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 67 तपशिल : प्रमाणे बाबुराव सोन्याबापू शिंदे यानी कम्यूनिटी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड शाखा अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4678
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्र ४६८०/२०२६ सूची क्र 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.