सातबारा Watch

← सात्रळ

Ferfar #5422 · सात्रळ

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
323, 330, 336/1/1, 336/1/3
Talathi
वैभव लक्ष्मण सावंत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 संगमनेर येथील मे सिव्हील जज्ज सिनिअर डिव्हीजन यांचेकडील कोर्ट सुलेनामा रे.मु.नं. १०५४/२०२४ मौजे सात्रळ येथील गट नं ३३६/१/१ क्षेत्र ०.०६ आर पो. खराबा ०.०१ आर ,३३६/१/३ क्षेत्र ०.०३ आर अकृषक ,३२३ क्षेत्र ०.२१ हे क्षेत्र सुनिल लक्ष्मण नालकर यांच्या वाटपास आलेले आहे.गट न ३३६/१/३ क्षेत्र ०.०१५० अकृषक ३३४ क्षेत्र ०.३६ आर पो ख ०.०१ अनिल दत्तात्रय नालकर यांचे वाटपास आलेले आहे.गट न ३३६/१/१ क्षेत्र ०.०६ आर , ३३६/१/३ क्षेत्र ०.०१५० ,गट न ३३० क्षेत्र ०.३० आर हे प्रमोद दत्तात्रय नालकर यांच्या वाटपास आलेले आहे . गट न ३२३ मध्ये असलेली विहीर सुनिल यांचा संपूर्ण हक्क राहील .गट न ३३० मध्ये २ स्वतंत्र विहिरी असून दक्षिणेकडील विहीर सामायीकात असून सुनिल व प्रमोद व अनिल सामाइक हिसा राहील.पूर्वेकडील नवीन स्वतंत्र विहिर अनिल व प्रमोद यांचा 1/2 अविभक्त हिस्सा .गट न ३३६/१/१ मध्ये १ बोरवेल असून त्यामध्ये सुनिल यांचा 1/2 हिस्सा व प्रमोद व अनिल यांचा प्रत्येकी 1/4 हिस्सा राहील मा तहसीलदार राहुरी यांचेकडील क्र कावि/हुकूमनामा/एस.आर/१३३/२०२६ राहुरी दि २८/९/२०२६ नुसार नोंद.