सातबारा Watch

← सात्रळ

Ferfar #5426 · सात्रळ

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
344/6
Talathi
वैभव लक्ष्मण सावंत
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : गायत्री ग्रामीण बिगरशेती पत मर्या कोल्हार बु लिहून घेणार : गोविंद तुकाराम कडु यांनी सर्व्हे क्रमांक : ३४४/६ तपशिल : गायत्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.कोल्हार करिता विशेष वसुली विक्री अधिकारी राहता तालुका सह फेड. मर्या. राहता यांच्याकडील आदेशाने गट न ३४४/६ वर ५२६० फेरफार क्रमांकाने जमीन जप्त असा शेरा दाखल झाला होता तो १५/०४/२०२६ च्या आदेशाने कमी करण्यात आला . फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली विक्री अधिकारी राहता तालुका सह फेड. मर्या. राहता यांच्याकडील आदेशाने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.