सातबारा Watch

← कानडगांव

Ferfar #4893 · कानडगांव

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
163
Talathi
अर्चना भगवान गायसमुद्रे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026 ताब्याचे साठे खत करून देणार महेश भगवंता गागरे करून घेणार सविता संदिप गागरे गट न 163 क्षेत्र 0.1800 हे आर खातेदार महेश भगवंता गागरे यांचे स्वतंत्र हिश्याचे व मालकीचे क्षेत्र 0.52.00 हे आर पो ख 0.14 आकार .75 पैसे या पैकी पूर्व दक्षिण कोपऱ्यातील लागवड योग्य 0.18 हे आर क्षेत्र लिहून घेणार सविता संदीप गागरे यांना खरेदी देण्याचे बोलीने आज रोजी कब्जा हक्काचे (ताबा )साठे खत करून दिले गट न 161 मधील विहीर व तिचे पाणी त्या करीता असलेली इले मोटार सायपन व वीज कनेक्शन हिश्या राशी प्रमाणे घेनेच्या हक्का सह सदर मिळकतीत जाने येणे साठी लिहून देणार यांचे उर्वरित क्षेत्रातून दक्षिण बाजूने पूर्व पश्चिम वाग वहिवाट अंतर्गत रस्ता असून सदर च रस्ता गट न 163 च्या पश्चिम बाजूस असलेल्या शिव ओढा या मुख्य रस्त्यास जाऊन मिळतो त्या रस्त्याने वागणे चे हक्का सह ताब्याचे साठेखत करून दिले सूची क्र 2 व दस्त क्र 3586 /2026 दिनांक 13/8 /2026 वरून नोंद