Ferfar #6049 · तांभेरे
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 400/1
- Talathi
- विठ्ठल रामभाउ कानडे
- First seen
- 47h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प्रेरणा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, गुहा, ता. राहुरी, शाखा तांभेरे, ता.राहुरी
गहाणखत लिहुन देणार : सुधाकर जिजाबा मुसमाडे रा. तांभेरे यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4544-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 400/1 क्षेत्र 0.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधाकर जिजाबा मुसमाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.