Ferfar #6056 · तांभेरे
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 304/1
- Talathi
- विठ्ठल रामभाउ कानडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
ईश्वरदास गोविंद तांबे रा. तांभेरे(खाता क्रमांक4287) यांचे गट/सर्व्हे क्रमांक304/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर मिळकतीत वाटणीपत्र दस्त क्र 84/2026 नुसार पश्चिम उत्तर कोप-यातील ख 1 हे क्षेत्रातुन दक्षिण बांधाने पश्चिमेकडुन पुर्वेकडे 12 फुट रस्ता अनिल गागरे व योगिता गागरे यांचे हिश्यापुरता हक्का सह
लिहुन घेणार :
योगिता बापूसाहेब गागरे , (खाता क्रमांक :-3607 मान्यता देणार - विजया ईश्वर तांबे , मनोहर ईश्वर तांबे, भाऊसाहेब ई श्वर तांबे ,रावसाहेब ईश्वर तांबे )गट/सर्व्हे क्रमांक 304/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4793 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.