सातबारा Watch

← तांभेरे

Ferfar #6057 · तांभेरे

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
576/2, 578
Talathi
विठ्ठल रामभाउ कानडे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा. शाखाधिकारी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा श्रीशिवाजीनगर गहाणखत लिहुन देणार : कचरू सुकदेव मुसमाडे रा. तांभेरे यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4891-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 296203.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 576/2, 578 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कचरू सुकदेव मुसमाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 296203.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.