सातबारा Watch

← तांभेरे

Ferfar #6060 · तांभेरे

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
256/1/2
Talathi
विठ्ठल रामभाउ कानडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मे सिव्हील जज्ज सो राहुरी याचे कडील रे मु नं 18/2025 नुसार वादी – मिना सोपान तांबे व प्रतिवादी -रेखा सोपान तांबे व इतर याचेत आपसात जमीन ग नं 256/1/2 , क्षेत्र 0 हे 40 आर,ख 0 हे 01 आर आकार 0.50 चा कोर्ट वाटप हुकूमनामा झाला तो. 1 ) रेखा सोपान तांबे , गट नं 256/1/2 ,क्षेत्र 0 हे 20 आर ,ख 0 हे 01 आर,आकार 0.50,दक्षिण दिशेकडील 2) मिना सोपान तांबे , गट नं 256/1/2 ,क्षेत्र 0 हे 20 आर,आकार 0.50,उत्तर दिशेकडील वरीलप्रमाणे आपसात कोर्ट हुकुमनामा झाला मे सिव्हील जज्ज सो राहुरी याचे कडील रे मु नं 18 /2025 व मा तहसिलदार राहुरी यांचेकडील क्र कावि /हुकुमनामा/एस आर /171/2026 राहुरी दि 8/10/2026 चे पत्रातील 1 ते 18 अटीच्या अधिन राहुन आदेशाप्रमाणे नोंद