Ferfar #9645 · गुहा
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 50/2/1/क/2
- Talathi
- संभाजी भिमराव थोरात
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
कोर्ट हुकूमनामा
राहुरी येथील मे. दिवाणी न्यायधीश साहेब, कनिष्ट स्तर यांच्या कोर्टातील रे.मु.नं.८५/२०२६ अन्वये
मौजे गुहा ता.राहुरी येथील गट नं ५०/२/१/क/२ पैकी क्षेत्र ० हे.६० आर या शेतजमिनीचे वादी प्रतिवादी यामध्ये आपसात तडजोड होऊन खालील प्रमाणे सुलेनाम झालेला आहे.
१) वादी मनिषा नितीन उऱ्हे हिस कायमस्वरूपी ० हे ६० आर हे क्षेत्र वाटपाने कायमस्वरूपी देण्यात आलेले आहे. सदर मिळकतीशी प्रतिवादींचा काही एक हितसंबध राहिलेला नाही येणेप्रमाणे वादी व प्र.वादीत आपसात वाटप झाले असून ते वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे.
राहुरी येथील मे. दिवाणी न्यायधीश साहेब, कनिष्ट स्तर यांच्या कोर्टातील रे.मु.नं. ८५/२०२६ वरून नोंद.