सातबारा Watch

← चिंचविहीरे

Ferfar #3411 · चिंचविहीरे

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
219/1, 219/2, 219/3
Talathi
प्रदीप शिवाजी पवार
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कावि/वाटप /एसआर/२९५/२०२६ आदेश दिनांक : 22/10/2026 मा.तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र.कावी/वाटप/एसआर/२९५/२०२६ दि.२२/१०/२०२६ अन्वये खातेदार संजय ज्ञानदेव गिते व इतर यांनी त्यांचे नावावर असणारा मौजे चिंचविहीरे येथील गट नं.२१९/१,२१९/२,२१९/३ चे वाटप खालील प्रमाणे केले. १)संजय ज्ञानदेव गिते यांना गट नं. २१९/१, क्षेत्र-१.०३ हे.आर, पो.ख.०.०४ हे.आर, आकार २.१० पैसे, दिशा-संपूर्ण असे वाटप २)कैलाश ज्ञानदेव गिते यांना गट नं. २१९/२, क्षेत्र-१.०३ हे.आर, पो.ख.०.०४ हे.आर, आकार २.१० पैसे, दिशा-संपूर्ण असे वाटप ३)बाळासाहेब ज्ञानदेव गिते यांना गट २१९/३, क्षेत्र-१.०४ हे.आर, पो.ख.०.०४ हे.आर, आकार २.१५ पैसे, दिशा-संपूर्ण असे वाटप येणे प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये व मा.तहसीलदार साहेब राहुरी यांचे आदेशान्वये नोंद घेतली असे.