सातबारा Watch

← कणगर बुद्रुक

Ferfar #6434 · कणगर बुद्रुक

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
65/1
Talathi
कांचन हनुमंत धाडगे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : मियासाहेब ग्रा बिगरशेत सह पतंसस्था मर्या.टाकळीमिया लिहून घेणार : सोन्याबापू यशवंत उऱ्हे यांनी सर्व्हे क्रमांक : 65/1 तपशिल : मियासाहेब ग्रा बिगरशेत सह पतंसस्था जमिन जप्त - 4457 मे विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय जा.क्र.9605/वसुली /जप्ती/२०२६ व तहसील कार्यालय राहुरी क्र.का.वि./कुका /८४१ /२६ राहुरी दिनाक ०३ /०९ /२६ फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/आदेश दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला स्थावर मिळकत जप्तीचा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.