Ferfar #2540 · वडनेर
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165/1/1
- Talathi
- DURGA ASHOK BADHE
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रुरल हाउसिंग फायनान्स लिमिटेड शाखा श्रीरामपूर
गहाणखत लिहुन देणार : विजय सिताराम गव्हाणे रा. वडनेर यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4810-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165/1/1 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय सिताराम गव्हाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार कृष्णा विजय गव्हाणे (खाता क्रमांक :- 404) ,
सहकर्जदार सुनिता विजय गव्हाणे (खाता क्रमांक :- ) ,