सातबारा Watch

← वरशिंदे

Ferfar #2192 · वरशिंदे

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
244
Talathi
DURGA ASHOK BADHE
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026आदेश महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील परिपत्रक क्र.टी.एन.सी - 4, २०१३ प्र.क्र.१९६/ज/१ दिनांक ११ फेब्रुवारी २०१४ व मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे कडील परिपत्रक क्र.कुका/१०ड / /२०१४ दिनांक २५/०८/२०१४ नुसार शासन परिपत्रक क्रमांक जमीन - २०२५/प्र.क्र.३३६/जमीन -०१ दिनांक १६/०७/२०२६ अंतर्गत प्रदिप बापूसाहेब जरे व इतर यांचे मौजे वरशिंदे येथील ग.न. २४४ क्षेत्र ० हे ८१ आर आकार १.३० रु पै. वरील ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातील कुळकायदा कलम ४३ नवीन शर्त नियंत्रित सत्ता प्रकार हा शेरा कमी करून भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ करणेत येत आहे सदर नोंद मा.तहसिलदार साहेब राहुरी यांचे कडील आदेश क्रमांक कावि/आरटीएस/१२२७/२०२६ राहुरी दिनांक २७/१०/२०२६ अन्वये नोंद घेतली असे