Ferfar #2193 · वरशिंदे
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
रिकन्व्हेन्स
रक्कम रुपये –०/- दिनांक –०१/१०/२०२६
रिकन्व्हेन्स करून देणार :- एच.डी.एफ.सी.बँक लि शाखा राहुरी तर्फे बँक प्रतिनिधी भाऊसाहेब मच्छिंद्र वांढेकर
रिकन्व्हेन्स करून घेणार :- १) आप्पासाहेब रघुनाथ वाबळे २) प्रकाश रघुनाथ वाबळे ३) रघुनाथ लक्ष्मण वाबळे
मौजे वरशिंदे ता राहुरी जि अहिल्यानगर येथील १) आप्पासाहेब रघुनाथ वाबळे यांच्या मिळकतीचा गट नंबर १७८/३ क्षेत्र १ हे ११ आर आकार ० रु ५७ पैसे २) प्रकाश रघुनाथ वाबळे यांच्या मिळकतीचा गट नंबर १७८/३ क्षेत्र १ हे ११ आर आकार ० रु ५७ पैसे असे एकूण क्षेत्र २ हे २२ आर एवढ्या मिळकतीवरील बँक बोजा कमी करून देत आहे.
१) आप्पासाहेब रघुनाथ वाबळे यांच्या मिळकतीचा गट नंबर १७९/४ क्षेत्र ० हे १० आर आकार ० रु १० पैसे २) प्रकाश रघुनाथ वाबळे यांच्या मिळकतीचा गट नंबर १७९/४ क्षेत्र ० हे १० आर आकार ० रु १० पैसे असे एकूण क्षेत्र ० हे २० आर एवढ्या मिळकतीवरील बँक बोजा कमी करून देत आहे. रघुनाथ लक्ष्मण वाबळे यांच्या मिळकतीचा गट नंबर ५३/१ क्षेत्र १ हे ५७ आर पो ख ० हे ०२ आर आकार १ रु ४५ पैसे या मिळकतीवरील बँक बोजा कमी करून देत आहे
सदर दस्तान्वये फेरफार क्रमांक १४२५ हा कमी केला असे.
सदर नोंद दुय्यम निबंधक राहुरी यांचे कडील सूची क्रमांक २ व दस्त क्रमांक ४४१९/२०२६ दिनांक ०१/१०/२०२६ अन्वये घेतली असे.