Ferfar #2232 · मल्हारवाडी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक शाखा श्रीरामपूर
लिहुन देणार : गोरक्षनाथ रामचंद्र कोहकडे रा. मल्हारवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 162, 163 यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4904 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 633000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.3900 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरक्षनाथ रामचंद्र कोहकडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 633000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.