Ferfar #3574 · म्हैसगांव
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 179/1/अ/2/2/2/अ
- Talathi
- अंबादास गंगाराम आर्ले
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : प्रेरणा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, गुहा, शाखा म्हैसगांव
लिहून घेणार : रतनबाई नंदू ढगे व संतोष नंदू ढगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 179/1/अ/2/2/2/अ तपशिल : प्रमाणे रतनबाई नंदू ढगे यानी कर्ज देणार - प्रेरणा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, गुहा, शाखा म्हैसगांव,ता. राहुरी - यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3048
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम नि., राहुरी यांचा दस्त क्र. RHR-4589-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.