सातबारा Watch

← म्हैसगांव

Ferfar #3609 · म्हैसगांव

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
218/1/2
Talathi
अंबादास गंगाराम आर्ले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : राहुरी तालुका डॉक्टर्स अँडकेमिस्ट अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी लिहून घेणार : नंदू नामदेव दुधाट यांनी सर्व्हे क्रमांक : २१८/१/२ तपशिल : राहुरी तालुका डॉक्टर्स अँडकेमिस्ट अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी लि.राहुरी ७००००० - २५९० राहुरी तालुका डॉ ॲण्ड केमिस्ट अर्बन को.क्रे सोसायटी यांचे कर्जा करीता धनंजय भाऊसाहेब गागरे व नंदु नामदेव दुधाट यांचे हिस्सेची जमिन जप्त - ३०६१ फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. तहसीलदार, राहुरी व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थेचे सह फेडरेशन मर्या. अ. नगर पत्र व आदेश क्रमांक : पत्र क्र. का.वि./कुका/९२०/२०२६ दि.१५/०९/२०२६ व आदेश जा क्र.प्र ६२१/२०२६ दि.२४/०८/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.