Ferfar #2058 · चिंचाळे
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8
- Talathi
- निरज प्रमोद पुजारी
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शाखाधिकारी, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बारागाव नांदूर , ता. राहुरी, जि. अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : संजय बबन आघाव रा. चिंचाळे यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4812-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 612871.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8 क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय बबन आघाव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 612871.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.