Ferfar #2761 · जांभळी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : बंधन बँक लिमिटेड शाखा शिर्डी , शिर्डी
लिहुन देणार : रविंद्र अशोक वडितके रा. जांभळी गट नंबर/ सर्वे नंबर 21/2/ब ,क्षेत्र 1.2100 पो ख ०.85 , 40/1 क्षेत्र 1.1400 पो ख ०.०० एकूण ला लायक क्षेत्र 3.20 हे आर यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4507 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र अशोक वडितके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.