Ferfar #10812 · बारागांव नांदुर
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 491/1/2/1
- Talathi
- शिंदे योगिता भोजीराम
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
लिहून देणार : कम्युनीटी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड शाखा अहमदनगर
लिहून घेणार : गणेश आण्णासाहेब आघाव
यांनी सर्व्हे क्रमांक : 491/1/2/1 तपशिल : प्रमाणे गणेश आण्णासाहेब आघाव यानी कम्युनीटी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड शाखा अहमदनगर करिता जनार्दन रमेश ऐनोर यांच्या कडुन रक्कम रुपये 750000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9844
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील रीकन्व्हेश दस्त क्र .४६७६/२०२६ दि .१५/१०/२०२६ सूची क्र . २ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.