सातबारा Watch

← बारागांव नांदुर

Ferfar #10817 · बारागांव नांदुर

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
131/2/अ
Talathi
शिंदे योगिता भोजीराम
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : महेंद्र रुरल हाऊसिंग फायनान्स श्रीरामपूर शाखा श्रीरामपूर लिहून घेणार : किशोर दत्तात्रय गाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 131/2/अ तपशिल : प्रमाणे दत्तु दारकू गाडे यानी कर्जदेणार मा. शाखाधिकारी महेंद्र रुरल हाऊसिंग फायनान्स श्रीरामपूर शाखा श्रीरामपूर जि.अ.नगर . . यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7963 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहुरी यांचे कडील रीकांव्हेंस दस्त क्र.२५४६/२०१८दि .३१/०७/2018ची सूची क्र.२ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.