सातबारा Watch

← बारागांव नांदुर

Ferfar #10818 · बारागांव नांदुर

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
491/1/2/1
Talathi
शिंदे योगिता भोजीराम
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- गणेश आण्णासाहेब आघाव रा. बारागांव नांदुर(खाता क्रमांक2021) यांचे गट/सर्व्हे क्रमांक491/1/2/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4250 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.1550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नंबर 491/1 मधील विहीर पाणी हिस्शे राशी प्रमाणे घेणे च्या हक्कासह लिहुन घेणार : अमोल सुभाष आंधळे , (खाता क्रमांक :-2961)गट/सर्व्हे क्रमांक 491/1/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2021 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 197550 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.