Ferfar #3562 · रामपूर
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
नोदीचा प्रकार:- भाडेपट्याचा प्रत्यर्पण लेख
भाडेपट्याचा प्रत्यर्पण लेख लिहुन घेणार : दिलीपकुमार छबु भोसले
भाडेपट्याचा प्रत्यर्पण लेख लिहुन देणार : बापू भिवसेन अनाप
यांनी दुय्यम निंबधक राहुरी यांचेकडील द्स्त क्रंमाक 4288-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78/1 पैकी क्षेत्र 0.2100 व 78/2 पैकी क्षेत्र 0.2300 या मिळकतीबाबत लिहून देणार व लिहुन घेणार यांनी मा. सह दुय्यम निबंधक साहेब राहुरी यांच्या समोर दिनांक 22/12/2025 रोजी दस्त नं.5626 अन्वये भाडेपट्टा हा दस्त नोंदविला होता तो या दस्ताने आज रोजी रद्द करत असे बाकी माहिती दस्ताप्रमाणे या वरुन फेरफार नंबर 3517 हा कमी करित आहे. सुची नंबर 2 वरुन नोंद.