सातबारा Watch

← कोल्हार खुर्द

Ferfar #14945 · कोल्हार खुर्द

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
198/2, 440/2/अ, 440/3
Talathi
श्रीकांत कैलास पाटोळे
First seen
2d ago · left pending list 3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहुन देणार : सेंट्रल बॅक आँफ इंडिया शाखा कोल्हार बु ता.राहुरी लिहुन घेणार : उषा दिपक शिरसाठ यांनी सर्व्हे क्रमांक 440/2/अ वर फेरफार क्रमांक 13902 ने घेतलेला बोजा दिनांक 21/07/2023 रोजी सेंट्रल बॅक आँफ इंडिया शाखा कोल्हार बु. चा उषा दिपक शिरसाठ यांच्या नावे र.रु.586225/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 440/3 वर फेरफार क्रमांक 13902 ने घेतलेला बोजा दिनांक 21/07/2023 रोजी सेंट्रल बॅक आँफ इंडिया शाखा कोल्हार बु. चा उषा दिपक शिरसाठ यांच्या नावे र.रु.586225/- कर्ज.सर्व्हे क्रमांक 198/2 वर फेरफार क्रमांक 13878 ने घेतलेला बोजा दिनांक 12/07/2023 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोल्हार बु चा उषा दिपक शिरसाठ यांच्या नावे र.रु.568625/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 5381/2023 दि.18/12/2023 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.