सातबारा Watch

← कोल्हार खुर्द

Ferfar #14977 · कोल्हार खुर्द

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
891/1, 891/1/1, 891/2/ब/1, 929/1/1/1
Talathi
श्रीकांत कैलास पाटोळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/वाटप/एस.आर/272/2026 आदेश दिनांक : 07/10/2026 वाटणी पत्र करून देणार दि-27/10/2026 मा.तहशिलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र.कावि/वाटप/एस.आर/272/2026 राहुरी दि-07/10/2026 नुसार कोल्हार खुर्द येथील खातेदार अरविंद केरुजी पाटील व इ.यांनी 1.गट. नं. 891/1 क्षेत्र 1.24 हे आर पो.ख : 0.00 आकरणी : 6.00 पैसे, 2.गट. नं. 891/1/1 क्षेत्र 0.40 हे आर पो.ख : 0.00 आकरणी : 1.65 पैसे,3.गट. नं. 891/2/ब/1 क्षेत्र 0.38 हे आर पो.ख : 0.00 आकरणी : 1.80 पैसे व 4.गट. नं. 929/1/1/1 क्षेत्र 2.43 हे आर पो.ख : 0.03 आकरणी : 8.70 पैसे म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये जमिनीचे वाटप खालील प्रमाणे झाले वाटणी पत्र करून घेणार 1) किशोर अरविंद पाटील क्षेत्र : 1.24 हे आर पो.ख: 0.00 आकरणी : 6.00 पैसे गट नं 891/1 संपूर्ण क्षेत्र 2) बेबी अरविंद पाटील क्षेत्र : 0.40 हे आर पो.ख: 0.00 आकरणी : 1.65 पैसे गट नं 891/1/1 संपूर्ण क्षेत्र 3) बेबी अरविंद पाटील क्षेत्र : 0.38 हे आर पो.ख: 0.00 आकरणी : 1.80 पैसे गट नं 891/2/ब/1 संपूर्ण क्षेत्र 4) प्रसाद सुदाम शिरसाठ क्षेत्र : 1.00 हे आर पो.ख: 0.00 आकरणी : 3.60 पैसे गट नं 929/1/1/1 5) रेणुका सुदाम शिरसाठ क्षेत्र : 1.43 हे आर पो.ख: 0.03 आकरणी : 5.10 पैसे गट नं 929/1/1/1 दि-27/10/2026 मा.तहशिलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र.कावि/वाटप/एस.आर/272/2026 राहुरी दि-07/10/2026 नुसार यांनी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये जमिनीचे वाटप केले नोंद मा तहसीलदार साहेब यांच्या आदेशावरून नोंद.