सातबारा Watch

← कोल्हार खुर्द

Ferfar #14983 · कोल्हार खुर्द

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
327/1, 327/2/1, 327/2/2, 327/2/3
Talathi
श्रीकांत कैलास पाटोळे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 दि.30/10/2026 ई// मा.अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांचेकडील आदेश सेकंड आरटीएस अपील क्र. 394/2025 दि. 15/06/2026 , मा. उपविभागीय अधिकारी श्रीरामपुर भाग श्रीरामपुर यांचेकडील आरटीएस अपीक क्र. 85/2025 दिनांक 30/09/2025 व मा. तहसिलदार राहुरी यांचेकडील ईक्युजे केस क्र. 29/2025 दिनांक 05/03/2025 अन्वये मौजे कोल्हार खुर्द येथील खातेदार आदित्य सुरेश मेहेत्रे व इ.7 यांचा ग. नं. 327/1 शेती क्षेत्र- 0.6000 आर आकार 1.75 पैसे , ग. नं. 327/2/1 शेती क्षेत्र- 1.2000 आर आकार 3.55 पैसे , ग. नं. 327/2/2 शेती क्षेत्र- 1.2000 आर आकार 3.55 पैसे व ग. नं. 327/2/3 शेती क्षेत्र- 0.7500 आर आकार 2.20 पैसे च्या 7/12 च्या उता-यावरील इतर हक्कातील फे. नं. 6254 ने दाखल असलेले वारस काशीनाथ देवजी भोसले , राहीबाई ब्र.रामचंद्र गायकवाड , मनोहर देवजी भोसले , रंभाबाई भ्र.नाना थोरात , जाईबाई भ्र.बाबूराव कसबे व मोहनबाई उर्फ मालनबाई मधूकर काळे हे वारस नावे कमी करण्यात येत आहे. मा. अपर जिल्हाधिकारी शिर्डी , उपविभागीय अधिकारी श्रीरामपुर भाग श्रीरामपुर व तहसिलदार राहुरी यांचेकडील आदेश व निकालावरुन नोंद.