सातबारा Watch

← चिंचोली

Ferfar #7103 · चिंचोली

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
317/3/1
Talathi
प्रसाद बापूसाहेब शेटे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 लिहून देणार : चिंचोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. रा, मु.पो.चिंचोली, ता. राहुरी, जि. अहमदनगर लिहून घेणार : विजय कारभारी सिनारे. यांनी सर्व्हे क्रमांक : 317/3/1 तपशिल : चिंचोली वि.का.से.सो. - 5363 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चिंचोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.रा,मु.पो.चिंचोली,ता. राहुरी, जि. अहमदनगर यांचे दस्त क्र.029/026.दि 29/10/2026 दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी के ला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.