सातबारा Watch

← संक्रापूर

Ferfar #3836 · संक्रापूर

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
35/2
Talathi
थोरवे एन एस
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026 लिहून देणार : प्रेरणा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, गुहा, ता. राहुरी शाखा आंबी ता राहुरी लिहून घेणार : नारायण उदयपाल जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 35/2 तपशिल : प्रमाणे नारायण उदयपाल जाधव यानी प्रेरणा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, गुहा, ता. राहुरी शाखा आंबी ता राहुरी जि अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3286 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहुरी यांचे कडील दस्त क्र.4694/2026 दि .16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.