Ferfar #6582 · दवणगांव
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- थोरवे एन एस
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
लिहून देणार : माजी सैनिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. देवळाली प्रवरा
लिहून घेणार : विजया सिताराम साळुंके
यांनी सर्व्हे क्रमांक : 107 तपशिल : माजी सैनिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. देवळाली प्रवरा यांचे कडुन विजया सिताराम साळुंके यांची जमीन जप्त - 6541
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जा.क्र.३८/विवअ/माजी सैनिक जिल्हा .ना.सह.पत./७/१२ बोजा कारवाई /म.स.स.अधि.१९६०/कलम १५६/नियम १९६१/नियम १०७/दि १६/१०/२०२६ पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.