सातबारा Watch

← अंमळनेर

Ferfar #2017 · अंमळनेर

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
136/5, 144/3, 97/2
Talathi
प्रमोद लक्ष्मण शिंदे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/वाटप/एसआर/248/2026 आदेश दिनांक : 21/09/2026 खातेदार मथुराबाई भागवत जाधव व इतर यांनी म.ज.म अधिनियम1966 चे कलम 85 अन्वये मा.तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेशाने शेतजमिनीचे खाते वाटप पुढीलप्रमाणे केले. 1)रविंद्र भागवत जाधव स.नं 144/3 क्षेत्र 0.46 हे.आर आकार 1.50 रु.पै. स.नं 136/5 क्षेत्र 0.85 हे.आर आकार 3.50. रु.पै. 2) मथुराबाई भागवत जाधव स.नं 144/3 क्षेत्र 1.27 हे.आर आकार 4.50 रु.पै. 3) सुरेखा रविंद्र जाधव स.नं 97/2 क्षेत्र 0.77 हे.आर आकार 3.00 रु.पै. 4) बाबासाहेब भागवत जाधव स.नं 97/2 क्षेत्र 0.76 हे.आर आकार 3.00 रु.पै. वरीलप्रमाणे कब्जेदार हक्कात नावे दाखल केली. मा.तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेशान्वये नोंद केली असे.