सातबारा Watch

← ब्राम्हणगांव भांड

Ferfar #3508 · ब्राम्हणगांव भांड

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
67/4
Talathi
गणेश दिलीप वाघ
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत श्रीशिवाजीनगर, ता. राहुरी, शाखा राहुरी फॅक्टरी लिहुन देणार : 1) अलका ज्ञानदेव वारुळे 2) प्रविण ज्ञानदेव वारुळे रा. ब्राम्हणगांव भांड गट नंबर/ सर्वे नंबर 67/4 यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4765/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.46 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अलका ज्ञानदेव वारुळे, प्रविण ज्ञानदेव वारुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.