Ferfar #4613 · जातप
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
लिहून घेणार :पंजाब नॅशनल बँक,शाखा दालमंडी अहमदनगर (अहिल्यानगर )
लिहून देणार :पी.के.एल.मिल्क करिता भागीदार नंबर 1 व भागीदार नंबर 2 - ज्योती सोमनाथ भिटे व सचिन भागवत खेडेकर तसेच लक्ष्मीबाई दादासाहेब शिंदे रा.जातप यांनी दुय्यम निबंधक अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक ALR1-6605/2026 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6,70,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/1/2 व 10/2/1 क्षेत्रावर जादा बोजाचे गहाणखत दिलेवरुन पी.के.एल. मिल्क करिता यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जादा बोजाची नोंद दाखल केली असे.