सातबारा Watch

← जातप

Ferfar #4624 · जातप

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
161
Talathi
अमोल सोमनाथ शिरसाट
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/वाटप /एसआर/1076/2026 आदेश दिनांक : 07/10/2026 अर्जदार श्री बाळासाहेब चंद्रभान कदम व इतर रा.जातप यांनी मौजे जातप तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथील त्यांचे नावावरील गट.न.161 सदर गटातील क्षेत्र मा.तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र.कावि/वाटप/एसआर/1076/2026 राहुरी दि.07/10/2026 अन्वये सदर क्षेत्र गट.न. 161 क्षेत्र 1.14 हे आर पो.ख.0.00 आकार 3.85 या क्षेत्राचे वाटप खालीलप्रमाणे : (1)आशिष संजय कदम :गट.न. 161 क्षेत्र 0.5700 हे आर पो.ख.0.00 आकार 1.92 दक्षिण , (2)अथर्व बाळासाहेब कदम :गट.न. 161 क्षेत्र 0.5700 हे आर पो.ख.0.00 आकार 1.93 उत्तर , क्षेत्र यांच्या नावे केले असे. हक्कसोड करून देणार : 1)सविता संजय कदम 2)उषा आण्णासाहेब जामदार 3)अलका रमेश रोहन 4)बाळासाहेब चंद्रभान कदम यांनी स्वखुशीने हक्कसोड केले असे. या प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसुल (जमिनीचे विभाजन) १९६७ मधील नियम 3 व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मा.तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील वरील आदेशान्वये क्र.कावि/वाटप /एसआर/1076/2026 नोंद घेतली असे.वरील कागदपत्र दप्तरी दाखल असे.