Ferfar #4626 · जातप
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (15 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 183
- Talathi
- अमोल सोमनाथ शिरसाट
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कावि /कुका-1/952/2026
आदेश दिनांक : 27/10/2026
तहसीलदार राहुरी यांचेकडील आदेश क्र.कावि/कुका-१/९५२/२०२६, दिनांक २७/१०/२०२६ अन्वये —
मौजे जातप येथील गट नंबर १८३ (जुना स.नं. ९३/१ या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारात नोंद क्र. ६००,दिनांक ०५/१२/१९४५ अन्वये दाखल असलेली दामु मारुती आदिक (ता.ग.दे.) ही ताबे गहाणाची नोंद सुमारे ८१ वर्षांपूर्वीची असून कालबाहाय्य झाली आहे.अर्जदार श्री.रमेश दादा देठे यांच्या अर्जावरून व ग्राम महसूल अधिकारी यांच्या अहवालानुसार सदर व्यक्ती गावात राहत नसून, दिलेल्या नोटिशीनंतरही वारसांतर्फे कोणतीही हरकत प्राप्त न झाल्याने व तहसीलदार राहुरी यांच्या उपरोक्त आदेशानुसार गट नंबर १८३ (जुना स.नं. ९३/१) च्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातील दामु मारुती आदिक ता.ग.दे. हे नाव कमी करण्यात येत आहे.
सदर नोंद तहसीलदार राहुरी यांच्या आदेश क्र.कावि/कुका-१/९५२/२०२६, दिनांक २७/१०/२०२६ नुसार अधिकार अभिलेखात घेण्यात आली.