Ferfar #1681 · महालगांव
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन देणार : महालगाव वि का सह (विकास)सेवा संस्था मर्या महालगाव व मालुंजे खुर्द सह (विकास)सेवा संस्था मर्या मालुंजे खुर्द ता राहुरी
लिहुन घेणार : निखिल प्रभाकर चौरे
यांनी महालगाव सर्व्हे क्रमांक 94/1 वर फेरफार क्रमांक 43 ने घेतलेला बोजा मालुंजे खुर्द सो.इ.प.क.घे तसेच महालगाव
सर्व्हे क्रमांक 109/1 वर फेरफार क्रमांक 660 ने घेतलेला बोजा महालगाव वि.का.सो.पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिनांक19/10/2026 व 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.