सातबारा Watch

← कोपरे

Ferfar #2043 · कोपरे

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
तेजल राजेंद्र सोनवणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 राहुरी येथील मे.सिव्हील जज्ज साहेब (ज्यु. डी.) यांचे कोर्टातील रे.मु.नं 40/2025 दिनांक 18/12/2025 सुलेनाम्याप्रमाणे वादी 1. पांडुरंग पोपट जगताप प्रतिवादी 1. पोपट केरू जगताप 2.शांताबाई पोपट जगताप 3. भगिरथ पोपट जगताप वादी व प्रतिवादी नं 1 ते 3 यांच्यात झालेला सुलेनामा खालीलप्रमाणे 1.वादी पांडुरंग पोपट जगताप यास या सुलेनाम्याप्रमाणे वाटपास दिलेली मिळकत मौजे कोपरे येथील गट नं 109 क्षेत्र 2 हे 02 आर या पैकी पूर्वेकडील 1 हे 01 आर हे संपूर्ण क्षेत्र बोअरवेलचे पाणी सामाईक हिस्सेराशीने घेण्याचे हक्कासह कायम स्वरूपी वाटपास व प्रत्यक्ष कब्जात दिले. 2.प्रतिवादी नं 3 भगिरथ पोपट जगताप यास यास या सुलेनाम्याने वाटपास दिलेली मिळकत मौजे कोपरे येथील गट नं 109 क्षेत्र 2 हे 02 आर या पैकी पश्चिमेकडील कडील 1 हे 01 आर हे संपूर्ण क्षेत्र बोअरवेलचे पाणी सामाईक हिस्सेराशीने घेण्याचे हक्कासह कायम स्वरूपी वाटपास व प्रत्यक्ष कब्जात दिले. 3. प्रतिवादी नं 1 पोपट केरू जगताप व प्रतिवादी नं 2 शांताबाई पोपट जगताप यांनी त्यांचा दावा मिळकती मधील हिस्सा कायम स्वरूपी सोडून दिला आहे. 4.दावा मिळकती पैकी पोपट केरू जगताप यांनी काढलेल्या कर्जाची परतफेड वादी पांडुरंग पोपट जगताप यांनी करण्याचे मान्य केलेले आहे. नोंद राहुरी येथील मे.सिव्हील जज्ज साहेब (ज्यु. डी.) यांचे कोर्टातील रे.मु.नं 40/2025 दिनांक 18/12/2025 हुकुमनाम्याप्रमाणे व नोंद मा . तहसिलदार साहेब यांचेकडील पत्र क्र.कावि/हुकुमनामा/एस.आर/74/2025 राहुरी दिनांक 27/3/2025 वरून.