सातबारा Watch

← वांजुळपोई

Ferfar #4106 · वांजुळपोई

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
143/3
Talathi
तेजल राजेंद्र सोनवणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/जमीन 2/643/2026 आदेश दिनांक : 22/07/2026 मौजे वांजूळपोई येथील गट नं 153/2 मधील सविता केशव जगताप यांनी रस्ता केस नं 16/2025 ने झालेल्या निकालाप्रमाणे रस्त्याची नोंद इतर अधिकारात होणे बाबत मा. तहसिलदार साहेब राहुरी यांचेकडे अर्ज दिला होता त्यानुसार मा. तहसिलदार साहेब यांचेकैल आदेश क्र.कावि/जमीन 2/643/2026 व शासन निर्णय क्रमांक जमीन 2025/ प्र.क्र 47/ज -1 अ/मुंबई दि. 22 मे. 2025 अन्वये सदर गटाच्या इतर अधिकारात सविता केशव जगताप यांच्या गट नं 153/2 मध्ये जाण्यासाठी मांजरी तिळापूर मुख्य रस्त्यापासून गट नं 143/3 च्या दक्षिण बांधाने व गट नं 143 च्या उत्तर बांधाने पूर्व पश्चिम तसेच गट नं 153 च्या दक्षिणेकडील बांधाने पूर्व पश्चिम असा गाडीबैल व ट्रक्टर जाईल इतक्या रुंदीचा नविन रस्ता अशी नोंद केली असे. नोंद मा. तहसिलदार साहेब यांचेकैल आदेश क्र.कावि/जमीन 2/643/2026 वरून. सदर नोंद पूर्वी फेरफार नं 4072 ने गट नं. 153/2 वर घेतली होती परंतु गट नं 143/3 या गटावर अंमल न घेतल्याने या फेर नंबर ने फेर नोंद घेतली असे.