सातबारा Watch

← वांजुळपोई

Ferfar #4108 · वांजुळपोई

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
114/2/2/2/अ
Talathi
तेजल राजेंद्र सोनवणे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 राहुरी येथील मे.सिव्हील जज्ज साहेब (ज्यु. डी.) यांचे कोर्टातील रे.मु.नं 208/2026 दिनांक 13/7/2026 सुलेनाम्याप्रमाणे वादी 1.मंगल शिवाजी पवार प्रतिवादी 1.शिवाजी सोमनाथ उर्फ सोमीनाथ जाधव वादी व प्रतिवादी यांच्यात झालेला सुलेनामा खालीलप्रमाणे प्रतिवादी यांच्या नावावरील मौजे वांजूळपोई येथील गट नं 114/2/2/2/अ क्षेत्र 0.37 आर यापैकी पश्चिमेकडील 0.16 आर क्षेत्र हे वादी हिस कायम स्वरूपी दिलेले आहे. नोंद राहुरी येथील मे.सिव्हील जज्ज साहेब (ज्यु. डी.) यांचे कोर्टातील रे.मु.नं 208/2026 दिनांक 13/7/2026 सुलेनाम्याप्रमाणे व मा.तहसिलदार साहेब यांचेकडील पत्र क्र.कावि/हुकुमनामा/एस.आर/158/2026 राहुरी दिनांक 9/9/2026 वरून.