Ferfar #7903 · मांजरी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
रिकन्व्हेन्स :-
लिहून देणार:- साई आदर्श मल्टी. को ऑ. क्रे.सोसा. लि. शाखा मांजरी
लिहून घेणार : 1)मारुती लक्ष्मण विटनोर
मौजे मांजरी येथील मारुती लक्ष्मण विटनोर यांचे गट नंबर 269/2 क्षेत्र 0 हे 39 आर आकार 1 रु 25 पै तसेच गट नंबर 331/2 क्षेत्र 0 हे 18 आर आकार 0 रु 75 पै
या मिळकतीचे गहाणखत दस्त क्रमांक 3582 /2025 अन्वये साई आदर्श मल्टी. को ऑ. क्रे. सोसा. लि. शाखा मांजरी
चा फेरफार क्रमांक 7631 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील रिकन्व्हेन्स सूची , दस्त क्रमांक 4744/2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.